सेवार्धिनी" व "ॲटलस कॉपको पुणे" यांचे संयुक्त विद्यमाने अन्नधान्य १५० पाकीटे वाटप "वनवासी कल्याण आश्रम नाशिक" यांच...
सेवार्धिनी" व "ॲटलस कॉपको पुणे" यांचे संयुक्त विद्यमाने अन्नधान्य १५० पाकीटे वाटप "वनवासी कल्याण आश्रम नाशिक" यांचे सहकार्याने सावरपाडा आणि मुरूमहट्टी, मु. पो. खरशेत, तो. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक. येथे दिवाळीपूर्वी ग्रामस्थांसोबत नियोजन बद्ध पार पडले.
COMMENTS