आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे स्मारक ,देवगाव,अकोले येथे रविवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजो राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस कार्यक्रम दुपारी चार वाज...
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे स्मारक ,देवगाव,अकोले येथे रविवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजो राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस कार्यक्रम दुपारी चार वाजता संपन्न होत आहे. राघोजो भांगरे स्मृतीदिन व बिरसा मुंडा जयंती दिना निम्मित आयोजित या कार्यक्रमात जनजाती कल्याण आश्रम महाराष्ट प्रा.शरदजी शेळके मार्गदर्शन करणार आहेत.
COMMENTS