जनजाती कल्याण आश्रम तर्फे वेल्हा तहसील ८ वस्ती मध्ये २०० कातकरी कुटुंबाना दीपावली निमित्त फराळ च्या किट चे वितरण करण्यात आले. यावेळी कातकर...
जनजाती कल्याण आश्रमतर्फे वेल्हा तहसील ८ वस्ती मध्ये २०० कातकरी कुटुंबाना दीपावली निमित्त फराळच्या किटचे वितरण करण्यात आले. यावेळी कातकरी जनजाती के नाना पवार,
विशाल जी भुरुक पूर्ण कालीन कार्यकर्ता कल्याण आश्रम ,अनिरुद्ध पेंडसे (पुणे विभाग सह प्रमुख ),वैभव
खटावकर , प.महा युवा कार्य प्रमुख उपस्थित होते.तसेच यावेळी जनजाती दिनदर्शिका २०२२ चे हि
वाटप करण्यात आले.
COMMENTS