* सांस्कृतिक वार्तापत्र व जनजाती विकास मंच* आयोजित * स्वातंत्र्यलढ्यातील जनजातींचे योगदान* या विशेषांकाचे प्रकाशन *राजभवन येथे माननीय र...
*सांस्कृतिक वार्तापत्र व जनजाती विकास मंच* आयोजित
*स्वातंत्र्यलढ्यातील जनजातींचे योगदान* या विशेषांकाचे प्रकाशन
*राजभवन येथे माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जी* यांच्या हस्ते करण्यात आले
त्या प्रसंगी सांस्कृतिक वार्तापत्राची संपूर्ण टीम व जनजाती विकास मंचाचे
कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.या विशेषांकात भारतातील आदिवासी समाजातील जे
क्रांतिकारक होऊन गेले त्यांची माहिती विविध लेखात उपलब्ध आहे.
COMMENTS